Thursday, 27 December 2007

एकच लक्ष - विधानसभा २००९


शिवसेना प्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केल्याप्रमाणे येत्या विधानसभा निवडणूकित शिवसेनेची कशीही करून सत्ता आणायची आहे. यासाठी महाराष्ट्रात बरेचसे असे मुद्दे आहेत कि ते लोकांना समजणे खुप आवश्यक आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून मला आढळलेले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

1 comment:

  1. Shivsena should increase the interaction with commom middle class people in Maharashtra and should emphasize on the work that they have done or are planning to do.They should give ticket to good educated and young candidate

    ReplyDelete