नपुंसक आणि भडवे देश काय चालवणार?इराक मध्ये त्या बुशवर का बूट मारला ते समजून घ्या. त्या बूटातून इराकी जनतेचा देशाभिमान, स्वाभिमान दिसतो. बुशला मारलेला जोडा म्हणजे इराकी जनतेचा संताप आहे. पण त्यांच्या अभिमानाचे आपल्याला काय करायचेय? इकडे आमच्या देशाबद्दल आम्हालाच अभिमान नाही.
शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेबांची ज्वलंत मुलाखत वाचण्यासाठी
इथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment