साहेबांच्या एका आदेशाने प्राणाची बाजी लावणाऱ्या शिवसैनिकांनी काल परत आपल्या प्राणाची पर्वा न करता ’माय नेम इज खान’ चा विरोध केला. त्या सर्व शिवसैनिकांना संपूर्ण हिंदुस्थान लाख लाख सलाम करतोय.
अशोक खान-चव्हाणने अपयश हाती येतेय हे पाहून मल्टीप्लेक्स मालकांवर दबाव आणून चित्रपट रिलीज करायला लावला. जे चित्रपट बघायला गेले ते नक्कीच देशप्रेमी नसून ’खान’प्रेमी आहेत यात शंका नाही.
ज्या रितीने हे लोक चित्रपट बघायला गेले, तसेच हे लोक मंत्रालयावर मोर्चा नेऊन सरकारला कसाबला फाशी कधी देणार हे का विचारत नाही? जे लोक हा चित्रपट बघायला जात आहेत, ते नक्कीच हिंदुस्थानसाठी बलिदान करणाऱ्या सैनिक आणि क्रांतीकारकांची खिल्ली उडवत आहेत असेच म्हणावे लागेल.
चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये जरी दबावाने सुरू करण्यात आला असला तरी इतर चित्रपटगृहामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी सुरू करू दिला नाही आणि मराठी माणसाने याला प्रतिसाद दिलेला आहे.
शाहरूख खानला बॉलीवुडनेही भिक घातली नाही, काही खानप्रेमी सेलिब्रिटींना वगळता बाकी संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीने हा चित्रपट न बघून खानावर बहिष्कार टाकला.
शिवसैनिकांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही, याचा हिशेब अशोक खान-चव्हाण आणि कॉंग्रेस कडून घेतला जाईल.
कॉंग्रेस सरकार सत्तेत येऊन अजून फक्त चारच महिनेही पूर्ण झालेले नाहीत आणि शिवसैनिकांनी त्यांना पुरते अस्वस्थ करून टाकलेय, राहुल गांधी मुंबईत येऊन पळवाटेने निघून जावे लागले याचा जाब अशोक खान चव्हाणला दिल्लीला नक्कीच विचारला जाणार आहे. आता शिवसैनिकांसाठी इतके बंदोबस्त करावे लागत पुढे शिवसैनिक आणि शिवसेना यांचे काय हाल करेल हे त्यांना समजणार आहेच!
सुनिल मंत्री
बोस्टन, अमेरीका
उद्या सर्वसामान्य मुंबईकरांना हे अशोक खान सुरक्षितता कशी देतील तेच आता बघायचेय! एकवेळ असेच वाटत होते की मुंबईत कुठलातरी आतंकवादी हल्ला होणार असल्याने एवढा बंदोबस्त असेल पण आतंकवाद्यांसमोर शेपटी घालणारे हे सरकार शिवसैनिकांसमोर दादागिरी करते तेव्हा यांची किव येते.
ReplyDeleteआता जर आतंकवादीने हल्ले केले त्यात इतर दहीद झाले तर दुःख होईल पण पोलीस मेला तर आनंदाने नाचुन पार्टी देईन. चिड येते पोलीसांची.तरीही जिवाची पर्वा न करता शिवसैनिकांने शिवसेनेचा आदेश पाळला कारण ह्या देश द्रोही खान ला वचक दिले नसते तर इतर खान ने डोके वर काढले असते.दाखऊन दिला शिवसेनेचा दरारा.आम्ही अस्सल हिंदु शिवसैनिक.हिंदु असुन ज्याचे रक्त नाही सळसळत आणि चामडी बचाव साठी हिंदुचा अपमान करतो तो नक्कीच अफजल खान सारख्या मानसाने बाटलेली अवलाद असली पाहीजे.छत्रपती शिवरायांच्या वेळेही असी काही अवलाद होती त्यावेळी शिवरायांने त्यांची पर्वा केली नाही.त्यांनाही कापले तसीच आम्हीही पर्वा करीत नाही वेळ आली तर त्यांचाही समाचार घेऊ.
ReplyDeleteCongrats Ashok Khan for releasing movie "My name is Chavan" in Koregaon Park, Pune. Movie running successfully.
ReplyDelete