Thursday 22 July, 2010

राजू (सुपारी) परुळेकर, तुमच्या गळ्यात चपलांचा हार का घालावासा वाटतो?

पत्रकारिता लेखन म्हणजे एक जबाबदारीचे काम! एका लेखाने अनेक मने जिंकता येतात, तर अनेकांची मने दुखवता येतात. विजय तेंडूलकरांना आपले गुरु मानणारे एक आजच्या काळातील लेखक आहेत राजू (सुपारी) परुळेकर.

अनेक राजकारण्यांवर आपण लेख लिहिता. अनेक म्हणण्यापेक्षा आपले जे मित्र असतात किंवा असे म्हणा ज्यांच्या भाकरीवर आपण जगता अशांवरच म्हटले तरी हरकत नाही. ज्याचे खाता त्याचे भरभरुन कौतुक करता हे मान्य आहेच. चला तुमची ही ’लाईफ स्टाईल’च आहे ना. असो!

एकेकाळी आपण मातोश्री (होय बाळासाहेबांचे निवासस्थान) च्या पायरीवर बसत होतात, आपल्याला आठवत असेलच! होय आठवायलाच पाहिजे विसरुन कसे चालेल? कारण आताही आपण ठाकरेंच्याच पायरीवर बसलेला असता पण ते ’मातोश्री’चे नसून आता ’कृष्णकुंज’चे आहेत. हे सगळे आठवायचे आणि आपले कोडकौतुक करण्याचे कारण हेच की सध्या आपण लोकप्रभाच्या अल्केमिस्ट्री मध्ये लिखाण करता म्हणून!

तुमच्या आजकालच्या प्रत्येक लिखाणामध्ये बाळासाहेबांना स्थान असते. बाळासाहेबांची तुम्हाला (की तुम्हाला भाकरी घालणाऱ्या धन्याला?) जरा जास्तच आठवण येतेय. खाली तुमच्या लेखांच्या लिंक्स देत आहे तुम्हीच बघा!

http://www.loksatta.com/lokprabha/20100723/lkemistry.htm

या लेखात तुम्ही लिहित आहात :

आता एवढी बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेला त्या वेळी आपल्याच गृहमंत्र्याला जाब का विचारता आला नाही? बाळासाहेब ठाकरेंना हा प्रश्न विचारायला हवा की नको? की सत्ता आणि पैशाचं श्रीखंड मिळालं की महाराज कुणाला आठवतात! सामान्य जनतेला हे राजकारणी मूर्ख बनवतात ते हे असे.

आणि यापूर्वी अण्णा हजारेंवर लिहिलेल्या लेखात काय लिहिताय बघा!

http://www.loksatta.com/lokprabha/20100716/lkemistry.htm

शिवसेनाप्रमुख अण्णा हजारेंना ‘वाकडय़ा तोंडाचा गांधी’ म्हणाले होते. इतिहासात शेवटी अण्णा हजारेंचं नाव शेवटच्या माणसासाठी लढणारा योद्धा म्हणून कायम राहील. बाळासाहेब ठाकरेंचं नाव समूह जमवणारा नेता म्हणून राहील. कालौघात ते पुसट होत नाहीसं होईल. हे मी कोणताही राग वा द्वेषाने लिहीत नाही. एक राजकीय विश्लेषक कोणत्याही नेत्याच्या मागे उभे असलेलं मूल्यं, त्या मूल्यावरची त्या नेत्याची श्रद्धा आणि त्यासाठी फकिरी पत्करून लढण्याची तयारी हे मूल्यमापनाकरता पाहतो. या कसोटीत अण्णा शंभर टक्के खरे उतरतात. त्यामुळे त्यांना तात्कालिक पराभव स्वीकारावा लागला तरी इतिहासात अण्णांचं नाव हे सुवर्णाक्षरात लिहावं लागेल. तसं बाळासाहेबांचं आहे का?

या आधीही तुम्ही अनेक लेख लिहिला आहात त्यातही तुम्हाला साहेबांची आठवण काढल्याशिवाय राहवलेले नाही.

http://www.loksatta.com/lokprabha/20100122/alke.htm

http://www.loksatta.com/lokprabha/20091002/alke.htm

काही दिवसांपूर्वी आपण आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस आपल्या धन्याला (राज ठाकरेला) बोलावून साहेबांबद्दल टिका केलीत. आपली लायकी आपण विसरुनच हे सगळे बोललात हे नक्कीच आहे. तुम्हाला ज्यांचे तळवे चाटायचे आहेत ते जरुर चाटा आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. पण जर यापुढेही तुम्ही सन्माननीय बाळासाहेबांबद्दल असेच लिखाण सुरु ठेवलात तर शिवसैनिक तुमचे थोबाड काळे करुन चपलांचे हार घालून गाढवावरुन धिंड नक्कीच काढतील हे मात्र लक्षात राहू द्या!

राजू परुळेकरला फेसबुकवर याबद्दल प्रतिक्रिया देऊ शकता खालील लिंक पहा!

http://www.facebook.com/home.php?#!/profile.php?id=682939408&ref=ts

8 comments:

  1. तुम्ही सन्माननीय बाळासाहेबांबद्दल असेच लिखाण सुरु ठेवलात तर शिवसैनिक तुमचे थोबाड काळे करुन चपलांचे हार घालून गाढवावरुन धिंड
    नक्कीच काढतील हे मात्र लक्षात राहू द्या!

    dhind kadhlya nanter bombabomb naka kerut ki shivsainik martat dhamki dati kertat karen 2mhi jera jastch lihat aahat aapli buddhhi jera dusri kede vapra aamchya deva baddal lihnyacha aaplyala kahi 1 hakk nahi
    HYALA DHAMKI NA SAMJUN ISHARA SAMJA
    NAHIT SHIV-SENA STYLE NECH AAPLYALA SAMAJVAV PADEN

    ReplyDelete
  2. राजू (सुपारी) तू कोणाची सुपारी घेऊन बोलत आहेस हे मराठी माणसाना माहित आहे तू आपली बोलण्याची भाषा बदल अरे खाल्या मिठाला जाग पूर्वी तू ETv वर संवाद कार्यकामामधून साहेबांची स्थुती करीत होतास आणि आताच तुला कशी उपरती सुचली हे लोकांना माहित आहे. आज जे बोलत आहेस ती भाषा बदल नाहीतर तुझी काय गत होईल त्याला इतिहास पुरेसा आहे !!!

    ReplyDelete
  3. राजूचा लवकरच निखील वाटवागले होणार असा दिसतंय ...संडास ला जाताना पण हा त्या राजू सुपारीची permission घेतो याला काय कळणार श्रद्धा आणि दैवत ....ह्याला आता साहेबांच्या भाषेत धुरी देण्याची वेळ आली आहे ...हिरव्या मिरच्या विकत घ्यावा लागतील ....!!!!!!!!!!!1

    ReplyDelete
  4. लेन्स च्या पुस्तकावर बंदी घातली ते योग्य केलेच तुझ्या सारखा मुर्दाड सारखे गप्प बसायला पाहीजे होते काय?तु मुर्दाड आहेस आम्ही शिवसैनिक मुर्दाड नाही आहे.तु तर पैश्या साठी तुझ्या आईवरुन कोणीही वाईट शब्द वापरले असते तर तु गप्प राहुन पैसे मोजण्यात मग्न राहीला असतास.तु बोलला असतास शिवी ने काय शरीराला खांडके पडतात काय?
    शिवसेना प्रमुखांचेच नांव सुवर्ण अक्षरात लिहायला पाहीजे कारण मराठी अस्मिता टिकली आहे ते शिवसेना प्रमुखांमुळे.आणि शिवसेना प्रमुखांच्या एका आवाजा वरती 25000 हजारावरती रक्ताच्या पीशवी जमा झाल्या.शिवसेना होती म्हणुन हिंदु-मुस्लिमच्या दंगलीत मराठी जगली नाहीतर तुझ्या घरात मुसलमान घुसुन बाटविले असते तुला.अरे राजु परुळेकरा तु शिवसेना प्रमुखांना बोलतोस आणि राज काहीही तुला बोलत नाही ह्याचा अर्थ राल तुला सांगतो आणि तु बोलतोस आणि राज शिवसेना प्रमुखा विषयी आस्था असल्या सारखे भासवतो हे आम्हा शिवसैनिकांना चांगलेच ठाऊक आहे.

    ReplyDelete
  5. लेन्स च्या पुस्तकावर बंदी घातली ते योग्य केलेच तुझ्या सारखा मुर्दाड सारखे गप्प बसायला पाहीजे होते काय?तु मुर्दाड आहेस आम्ही शिवसैनिक मुर्दाड नाही आहे.तु तर पैश्या साठी तुझ्या आईवरुन कोणीही वाईट शब्द वापरले असते तर तु गप्प राहुन पैसे मोजण्यात मग्न राहीला असतास.तु बोलला असतास शिवी ने काय शरीराला खांडके पडतात काय?
    शिवसेना प्रमुखांचेच नांव सुवर्ण अक्षरात लिहायला पाहीजे कारण मराठी अस्मिता टिकली आहे ते शिवसेना प्रमुखांमुळे.आणि शिवसेना प्रमुखांच्या एका आवाजा वरती 25000 हजारावरती रक्ताच्या पीशवी जमा झाल्या.शिवसेना होती म्हणुन हिंदु-मुस्लिमच्या दंगलीत मराठी जगली नाहीतर तुझ्या घरात मुसलमान घुसुन बाटविले असते तुला.अरे राजु परुळेकरा तु शिवसेना प्रमुखांना बोलतोस आणि राज काहीही तुला बोलत नाही ह्याचा अर्थ राल तुला सांगतो आणि तु बोलतोस आणि राज शिवसेना प्रमुखा विषयी आस्था असल्या सारखे भासवतो हे आम्हा शिवसैनिकांना चांगलेच ठाऊक आहे.

    ReplyDelete
  6. कॅमेराच्या चौकठीत राहून फक्त मुलाखती घेतल्या कि तुमचे सामाजिक कार्य झाले असे नाही त्यासाठी अन्यायाच्या विरोधात रस्त्यवर उतरून सामान्य माणसांसाठी जो शिवसैनिक रक्ताचे पाणी करतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो त्या शिवसैनिकानबद्दल आणि आमच्या शिवसेना प्रमुखांबद्दल बोलण्याचा किंबहुना प्रतिक्रिया देण्याचा राजू परुळेकर नामक व्यक्तीला अधिकार कुठल्या अर्थाने पोहोचतो?

    पहिली आपली प्रतिमा समाजात काय आहे याचा सदर व्यक्तीने डोके असल्यास विचार जरूर करावा.

    मंगेश गावडे.

    ReplyDelete
  7. राजू परुळेकर हा राज ठाकरेचा पाळलेला पिल्लू आहे.

    ReplyDelete
  8. satat shivsenvar dugunya zadnyache yanche kaam ahe jali sthali tyna shivsena diste. saglyana phatywar hantat mhane (mala watate tyanche parammitra Raj sodun) yanhi aapn phyatyawar maru ya. kai hi bhasha ? bolyantari kahich taltantra nahi. James lainebabtit hi shivsenvarach tika kay mhanve ya karmadaridri likhanala. kai ho tumche mitra Raj tewa kai ... See Morekarat hote aani tumhi tari kai karat hota? kon kunal shivaji aani pratishivaji mante ? saglach murkhapana. yana kahi vichar uttar detil tar shappth. kahi nahi purvagrahdushit likhan ahe dusre kai? asle kutre nehmi bhunkat astatch. swata kahi karyache nahi dusryche dekhwat nahi.

    Janardan Jadhav

    ReplyDelete